Description
मागील कव्हर :
हे पुस्तक म्हणजे इस्कॉनचे संस्थापकाचार्य श्रील प्रभुपादांबरोबर झालेल्या संभाषणांचा एक संग्रह आहे. श्रील प्रभुपाद निम्नलिखित सर्व विषयांबद्दल आपला वैदिक दृष्टिकोन देतात: पुनर्जन्म, अनियंत्रित कामभोग, गोहत्या व मांसाहार, आत्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा, समाजसुधार, वैज्ञानिक प्रगती आणि बरेच काही. श्रील प्रभुपादांची शिकवण आणि त्यांचे जीवन हे दाखवून जातात की, प्राचीन वेदांचा संदेश अजिबात कालबाह्य झालेला नसून आधुनिक युगातील सर्व लोकांसाठी तो अतिशय समर्पक आहे.

Reviews
There are no reviews yet.